मुंबई येथे आयोजित केलेला नगरसेवक परिषद मुंबई यांचा मेळावा आणि प्रमुख सल्लागार साठी राज्यातल्या महान व्यक्तींचा स्वागत व सत्कार समारंभ
ताज विवांता पुणे येथे आयोजित केलेला नगरसेवक परिषद यांचा मेळावा
सोलापूर जिल्हा कार्य करणे अध्यक्ष श्री किशोर जाधव कार्याध्यक्ष श्री नागेश भाई कल्याण महिला अध्यक्ष सौ अश्विनी ताई चव्हाण आणि सोलापूर येथील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला
सोलापूर येथे बालाजी सरोवर मध्ये चर्चासत्र
माननीय श्री दिनकर अण्णा पाटील राज्य उपाध्यक्ष यांनी औरंगाबाद येथे केले मार्गदर्शन
औरंगाबाद विभागीय मेळाव्यात मध्ये सहभागी जिल्हा पदाधिकारी
नाशिक येथे आयोजित केलेल्या नगरसेवक परिषद मुंबई यांचा मेळावा
नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र कार्यक्रमासाठी निमंत्रित करताना
पुणे मध्ये पार पडलेला नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र यांचा मेळावा
माननीय श्री नाना पटोले यांची मुंबई येथे भेट
द माफिया विमान नगर येथे नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र यांचे चर्चासत्र
श्री आनंद पिंपळगावकर मार्गदर्शन करताना
श्री सदाभाऊ खोत यांची 360डिग्री पुणे डेक्कन येथे एक सदिच्छ भेट
माननीय श्री महादेव जी जानकर यांची कार्यक्रमा वेळेस उपस्थिती
नगरसेवक परिषद मुंबई , महाराष्ट्र संघटनेचे आयटी सेल प्रमुख श्री दीपक सोनवणे