नगरसेवक परिषद मुंबई , महाराष्ट्र नगरसेवक हा लोकशाहीतील सर्वात शेवटचा घटक आहे शासनाच्या सर्व योजना नागरिकापर्यंत पोचवणे आणि नागरिकांची काळजी घेणे हे नगरसेवकाचे प्रथम कर्तव्य आहे… आमच्या विषयी अधिक आपले उद्देश मुंबईमध्ये प्रशस्त नगरसेवक भवन बांधणेमहाराष्ट्रातील एकूण 238 नगरपालिका व महानगरपालिका यांना एकत्र करणेनगरपालिका न.पा. हद्दीतील जागा घेण्यासाठी स्पेशल तरदूत मागणी करणेकर्मचारी वर्ग हा आकृतीबंध प्रमाणे मागणी करणेनगरसेवकांसाठी स्पेशल आमदार नगर परिषदे मध्ये मागणी करणेसर्व टेंडर साठी जनरल बोडी ची तपशिलावर मंजुरी बंधनकारक करणेसक्षम विकासाकरिता प्रभाग रचना बंद करणे नगरसेवकांना हॉस्पिटॅलिटी मिळवून देणेसर्व नगरसेवकांना स्वतंत्र फंडाची मागणी करणेसर्वांना योग्य मानधनाची मागणी करणेठेकेदार लेबर पद्धत बंद करणेकर्मचारी पगार शासनाकडून मागणी करणेमहाराष्ट्रातील प्रत्येक विभागात स्वतंत्र नगरसेवक भवन उभारणे प्रमुख सल्लागार श्री. उज्ज्वल निकम विशेष सरकारी अभियोक्ता, महाराष्ट्र शासन श्री. विजयजी नाहटा अध्यक्ष, मुंबई झोपडपट्टी सुधारणा बोर्ड श्री. डॉ. अमरसिंह निकम होमिओपॅथी विश्वविख्यात विशेषज्ञ, पुणे श्री. डॉ. प्रतापराव दिघावकर पोलिस महानिरीक्षक, नाशिक विभाग कमिटी मेंबर श्री. राम जगदाळे संस्थापक / अध्यक्ष श्री. कैलास गोरे – पाटील प्रदेश सरचिटणीस श्री. दिनकर (आण्णा ) पाटील उपाध्यक्ष श्री. संजू आधार वाडे कार्याध्यक्ष – महाराष्ट्र नगर सेवक राज्य कार्यकारणी अभय शेळके पाटीलअहमदनगर उपाध्यक्ष दिलीप पोकळेजळगाव खजिनदार निखिल कवीश्वरलोणावळा सहसचिव हरीश केणीपनवेल सदस्य गुरुशांत दुत्तरगावकर सोलापूर सदस्य नागेश अश्युरेलातूर सदस्य नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र संघटनेचे आयटी सेल चे प्रमुख श्री दिपक सोनवणे