नगरसेवक परिषद मुंबई , महाराष्ट्र

नगरसेवक हा लोकशाहीतील सर्वात शेवटचा घटक आहे शासनाच्या सर्व योजना नागरिकापर्यंत पोचवणे आणि नागरिकांची काळजी घेणे हे नगरसेवकाचे प्रथम कर्तव्य आहे…

आपले उद्देश

  • मुंबईमध्ये प्रशस्त नगरसेवक भवन बांधणे
  • महाराष्ट्रातील एकूण 238 नगरपालिका व महानगरपालिका यांना एकत्र करणे
  • नगरपालिका न.पा. हद्दीतील जागा घेण्यासाठी स्पेशल तरदूत मागणी करणे
  • कर्मचारी वर्ग हा आकृतीबंध प्रमाणे मागणी करणे
  • नगरसेवकांसाठी स्पेशल आमदार नगर परिषदे मध्ये मागणी करणे
  • सर्व टेंडर साठी जनरल बोडी ची तपशिलावर मंजुरी बंधनकारक करणे
  • सक्षम विकासाकरिता प्रभाग रचना बंद करणे
  • नगरसेवकांना हॉस्पिटॅलिटी मिळवून देणे
  • सर्व नगरसेवकांना स्वतंत्र फंडाची मागणी करणे
  • सर्वांना योग्य मानधनाची मागणी करणे
  • ठेकेदार लेबर पद्धत बंद करणे
  • कर्मचारी पगार शासनाकडून मागणी करणे
  • महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात स्वतंत्र नगरसेवक भवन उभारणे

प्रमुख सल्लागार

श्री.  उज्ज्वल निकम 
विशेष सरकारी अभियोक्ता, महाराष्ट्र शासन 
श्री. विजयजी नाहटा  
अध्यक्ष, मुंबई झोपडपट्टी सुधारणा बोर्ड 
श्री.  डॉ. अमरसिंह निकम 
होमिओपॅथी विश्वविख्यात विशेषज्ञ, पुणे 
श्री.  डॉ.  प्रतापराव दिघावकर 
पोलिस महानिरीक्षक, नाशिक विभाग 

कमिटी मेंबर

श्री. राम जगदाळे 
संस्थापक / अध्यक्ष 
श्री.  कैलास गोरे – पाटील  
प्रदेश सरचिटणीस
श्री.  दिनकर (आण्णा ) पाटील  
उपाध्यक्ष 
श्री.  संजू आधार वाडे 
कार्याध्यक्ष – महाराष्ट्र नगर सेवक

राज्य कार्यकारणी

अभय शेळके पाटील​
अहमदनगर उपाध्यक्ष

दिलीप पोकळे​
जळगाव खजिनदार

निखिल कवीश्वर
​लोणावळा सहसचिव

हरीश केणी​
पनवेल सदस्य

गुरुशांत दुत्तरगावकर
सोलापूर सदस्य

नागेश अश्युरे
लातूर सदस्य

नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र संघटनेचे आयटी सेल चे प्रमुख

श्री दिपक सोनवणे